Surprise Me!

आ. सुरेश धस यांच्यावर एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप | BJP MLA Suresh Dhas | ED

2021-12-15 1 Dailymotion

Suresh Dhas ED : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा सुरु आहे. नवनवीन आरोप होतायत, छापेमारी केली जातेय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीकाही केलीय जातेय. आता या ईडीच्या राजकारणात भाजप आमदाराचं नाव आलंय. भाजपच्या एका आमदारांमागे ईडी लागणार का? याची चर्चा आता सुरु झालीय. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या २०० हेक्टर जमिनी हडप करून त्याच एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. सुरेश धस हे माजी मंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत... (Ashvin VO)

#lokmat #SureshDhas #ED

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon